ha part 2Ch test ahe please solve this
Respuestas a la pregunta
क्षेत्रभेटी दरम्यान प्रश्नावलीचे महत्व विशद करा.
उत्तर: - प्रकल्पासाठी आवश्यक असलेली माहिती ही संदर्भ साहित्य, निरीक्षणे, प्रयोग, सर्वेक्षण अशा वेगवेगळ्या पद्धतीने मिळवता येते. यापूर्वीच्या भागामधून आपण सर्वेक्षण कसं करावं, याविषयी माहिती घेतली. सर्वेक्षण दोन प्रकारे केलं जातं. पहिला प्रकार म्हणजे क्षेत्रअभ्यास तर दुसरा प्रकार म्हणजे प्रश्नावली व मुलाखती हा होय.
प्रकल्पाच्या विषयाच्या संदर्भात समाजातल्या वेगवेगळ्या थरांतील अनेक व्यक्तींकडून जेव्हा माहिती मिळवायची असते, तेव्हा ती प्रश्नावलीच्या माध्यमातून मिळवता येते. विशेषत: पारंपरिक ज्ञान आणि दैनंदिन जीवनात त्याचा केला जाणारा वापर याविषयी माहिती मिळवण्यासाठी ही पद्धत प्रभावीपणे वापरता येते.
भूकंप लहरीचे किती प्रकार आहेत?
उत्तर: - दोन प्रकारच्या कण गतीमुळे दोन प्रकारचे शरीर लहरी होतात: प्राथमिक आणि माध्यमिक तरंग.
Explicación:
hea ghea answer of geography
and I'm extremely sorry for late because mummy ne maza phone ghetla hota.
aata milala mala